Ank news Marathi online team
viajapur
Deat,23/01/2025
ank news Marathi online partindhi, Ashok karale takalisagajkar,
आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोहन अकॅडमीचे क्रीडाशिक्षक मुनव्वर शेख यांचा डॉ.राजीव डोंगरे यांच्या तर्फे सत्कार.
हॅपी टू हेल्प फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य* यांच्यातर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील उत्कृष्ठ क्रीडा शिक्षकांचा क्रीडा शिक्षक आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यामध्ये आरोहन अकॅडमी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे क्रीडाशिक्षक मुन्नवर शेख यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाळ्याबद्दल स्पंदन प्रतिष्ठाण चे अध्यक्ष डॉ. राजीवजी डोंगरे यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आरोहन अकॅडमी च्या संचालिका डॉ.विजया डोंगरे ,सचिव बबनरावजी डोंगरे, शाळेच्या मुख्याध्यापिका बहार खान, जनार्दन खिल्लारे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले
Tags:
शैक्षणिक

