Ank news marathi team
Yiajapur
Deat,27.07.2021
Ank news marathi,मुख्य संपादक
अशोक कराळे,वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर तालुक्यातील वाजऺरगाव येथे गोदावरी नदीच्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला
वैजापूर तालुक्यात या बाबत मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील वाज॑रगाव (सरला बेट) जवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगत निदर्शनास आला, वय अंदाजे २५वर्ष वयाचा तरुण दिसल्याने परीसरातिल नागरिकांनी त्यास पाण्याबाहेर काढले व या घटनेची माहिती विरगाव पोलिसांना दिली,महिती मिळतास विरगाव येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत तरुणाचा पंचनामा केला व त्याची ओळख पटली असून तो विरगाव येथिल असुन त्याचे नाव सचिन थोरात आहे, पुढील तपास विरगाव पोलिस करीत आहेत,
Tags:
आत्माहत्या विषयी



