छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बालिश विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांना बालसुधारगृहात पाठवावे

Ank news Marathi team jalgaw deat,08.02.2025 ank news Marathi partinidi Ashok Karale takalisagajkar छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बालिश विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांना बालसुधारगृहात पाठवावे,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मुख्यमंत्री महोदयानी कायदेशीर कार्यवाही करावी तसेच राहुल सोलापूर यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर ला सरकार ने ताब्यात घेऊन, ह्या मागचा बोलता धनी कोण आहे हे ही सरकार ने शोधावे, राहुल सोलापूरकर चे वक्तव हे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेला गाल-बोट लावणारे आहे. महायुती सरकार ने राहुल सोलापूरकर ला पाठीशी न घालता त्याच्यावर कार्यवाही करावी खरेतर बालिश विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरला बालसुधारगृहात पाठवावे. ह्या मागणीचे निवेदन प्रजाशक्ती क्रांती दलाकडून काल जळगाव जिल्हाधिकारी द्वारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक