वैजापूर चिचंडगाव येथे शेततळ्यात बुडून 18 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू,,

Ank news marathi team aurungabad
Deat, 28,05,2020

संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद

वैजापूर चिचंडगाव येथे शेततळ्यात बुडून 18 वर्षीय तरूणाचा  दुर्दैवी मृत्यू,, ,


आज दि 28/05/2020 रोजी चिंचडगाव शिवारात शेळ्या चारत असता गट नंबर175 मधील शेत तळ्यात दिगंबर सोपान शेलार वय 18 वर्ष हा शेत तळ्यातून बदलीने पाणी काढतांना पाय घसरून सायंकाळी 5:00वा पूर्वी तळ्यात पडून बुडून मयत झाला आहे

सदर बाबत अनिल रामभाऊ काळे यांनी खबर दिले वरून सपोनि विश्वास पाटील व पो उप नि अरविंद गटकूळ असे स्टाफसह घटनास्थळी जाऊन मयतास लोकांचे मदतीने तळ्या बाहेर काढून मा आमदार श्री बोरणारे सर यांनी तात्काळ अंबुलन्स पाठवली त्यातून वैजापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे

सदर बाबत विरगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असून सपोनि विश्वास पाटील यांचे मार्गदर्शन खाली पो ना रावते पुढील तपास करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक