Ank news marathi team
Aurungabad
Deat, 07,05,2020
प्रतिनिधी, गोरख पवार वैजापूर औरंगाबाद
औरंगाबाद शहरात 17 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 373 कोरोनाबाधित
औरंगाबाद शहरातील विविध भागात असलेल्या एकूण 17 कोरोनाबाधित रुग्णांची आज सकाळी भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 373 झाले आहेत. कोरोनाबाधित रेल्वे स्टेशन परिसर(01), जयभीम नगर (02), किलेअर्क (2), पुंडलिक नगर (5), हमालवाडी (4), कटकट गेट (3) या परिसरातील आहेत. यामध्ये 10 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.

Tags:
आरोग्यविषयक