Ank news marathi team aurungabad
Deat, 31,05,2020,
प्रतिनिधी, संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद
वैजापूर तालुक्यातील वाघलगाव येथे तळ्यात जुगार खेळणार्यावर विरगाव पोलिसांचा छापा,
आज दि 31 मे रोजी चोर वाघालगाव शिवारात तळ्यामध्ये काही लोकं जुगार खेळत असल्याची माहिती मिळालेने विरगाव पोलिस स्टेशनचे psi अरविंद गटकूळ,पो ना 795 रावसाहेब रावते व होमगार्ड अशांनी छापा टाकला असता,
1) विनोद भाऊसाहेब जगताप, 2) नारायण सोन्याबापू वाघ, 3) संतोष पोपट दांडे, 4) बाळू मच्छीन्द्र खरात, यांना जागेवर पकडले,व त्यांचे पळून गेलेले साथीदार 5) सोमनाथ पोपट भवर, 6) देविदास गोविंद त्रिभुवन,7) पोपट आहेर,8) नामदेव बजरंग मोईन, 9) नानभाऊ मच्छीन्द्र मोईन,10) बबन भानुदास मोईन,11) परशराम भाऊराव मोईन सर्व रा. वाघालगाव पकडलेले 4 इस्मानचे ताब्यातून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 3,600 असे व मोटारसायकल 5 असे एकूण 88,600 रु मुद्देमाल जप्त करण्यात आला, असून त्यांचे विरुद्ध जुगार कायदा कलम 12 अ सह कलम 188,269,270 भा द वि , साथरोग प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा sdpo गोपाळ रांजनकर व सपोनि विश्वास पाटील यांचे मार्गदर्शन खाली करण्यात आली असून पुढील तपास सपोनि विश्वास पाटील यांचे मार्गदर्शन खाली पो ना 795 रावसाहेब रावते करीत आहेत.

Tags:
प्रशासकीय