Ank news marathi team aurungabad
Deat 30,05,2020
संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद
वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील प्रेम युगालाची आत्महत्या,
वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस स्टेशन हाद्दित कोल्ही येथील प्रेम युगालानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि, 30,05,2020या दिवशी सकाळी 06,45 वाजेपुर्वी, शेत गट, 1633मधील लिंबाच्या झाडाला, साडीच्या साह्याने फाशी घेऊन प्रेम युगालानी आपले जीवन सपवले,
आत्महत्या करणार्या प्रेम युगाल नावे, सतिष अशोक पवार, पुरुष,वय 23वर्ष ,पुजा रमेश पवार, वय 22वर्ष , दोघेही राहाणार कोल्ही, हे दोघे अविवाहित होते,
शिऊर पोलिस स्टेशन, pi सत्यजित ताईवाले घटनास्थळी दाखल होऊन सदरील पंचनामा करून दोन्ही प्रेत pm साठी शिऊर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, पुढील तपास शिऊर पोलिस करत आहे

Tags:
क्राईम