शेतकरी व मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावा नाहीतर आमदार,खासदार,मंत्री यांना रस्त्याने फिरणे मुश्कील करू अजय पाटील यांचा इशारा

Ank news Marathi online team' loni khurd viajapur deat,29,01,2025 Ank news Marathi pratinidhi, Ashok Narayan karale takalisagajkar *शेतकरी व मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावा नाहीतर आमदार,खासदार,मंत्री यांना रस्त्याने फिरणे मुश्कील करू अजय पाटील यांचा इशारा*
आज दि 29.1.2025 रोजी लोणी खुर्द येथे मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी निदर्शनं आंदोलन करण्यात आले आंदोलनातील मागण्या 1जरागे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावा 2 लोणी खुर्द व वैजापूर सह महाराष्ट्रतील शेतकरी यांच्या बँक खात्याचे होल्ड हटविण्यात यावे 3 बिबट्यांचा बंदोबस्त करा व मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना 50लक्ष रूपये व जख्मी व्यक्तीला 10लक्ष रुपये तसेच मयत जनावरांना भरीव मदत करा 4 नदी जोड प्रकल्प करून शेतीला पाणी द्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे शेती पिकांना हमी भाव द्या 5 सरकारणे दिलेले सरसकट शेतकरी कर्ज माफीचे आश्वासनाची अंमलबजावणी शेतकरी कर्ज मुक्त करा इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले वरील प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करणार आशे या वेळी आंदोलक म्हणले या प्रसंगी अजय पाटील, चन्द्रशेखर साळुंके,बाळा जाधव, डॉ अर्जुन साळुंके, संतोष गोरे,राजेंद्र जगदाळे, प्रशांत निकम, प्रमोद मगर,दादाभाऊ तांबे,वैभव साळुंके,आकाश गोरे, निलेश निकम, अर्चना अजय पाटील इत्यादी आंदोलकांनी मत व्यक्त करत सरकारला व बँक व्यवस्थापक यांना धारेवर धरले या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी महिला पुरुष उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक