Ank news Marathi online team
छत्रपती संभाजी नगर.
Deat,14.01.2025
ank news Marathi partindhi,ashok karale takalisagajkar
छ संभाजी नगर येथे सकाळी मांजा मुळे पीएसआयचा गळा चिरल्याची घटना.
छ संभाजी नगर . आज दि 14 जानेवारीसातारा परिसरातील सुधाकर नगर भागातील घटना. पीएसआय गंभीर जखमी.सदरचे अधिकारी हे ग्रामीणचे असुन सध्या त्यांना सिग्मा येथे ॲडमिट केले आहे.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. डॉ. विनय कुमार राठोड साहेब व मा. सुनिल लांजेवार साहेब हे दोघे पण सिग्मा हॉस्पिटलला पोहचले आहे.
Tags:
सामाजिक

