वैजापूर उप जिल्हा रुग्णालय येथे15 मोतीबिंदू रुग्णांना पुन्हा दृष्टी.

Ank news Marathi online team, Vijaypur Deat,30,01,2025 ank news Marathi online partinidhi,ashok karale takalisagajkar वैजापूर उप जिल्हा रुग्णालय येथे15 मोतीबिंदू रुग्णांना पुन्हा दृष्टी.
दि 24,,01,2025 रोजी नेत्र तपासणी शिबिर उप जिल्हा रुग्णालय वैजापूर येथे डॉ बाबुराव मोरे सर वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे, शिबिरामध्ये 115 नेत्र रूग्णांची नेत्र तपासणी डॉ संजय साळवे, जिल्हा नोडल अधिकारी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांनी केले सर्व प्रकारचे स्टेस्ट करण्यात आल्या दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी व चौथ्या शुक्रवारी नियमितपणे नेत्र शिबीराचे आयोजन करण्यात येते, शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंट परत आणण्यासाठी अबुलस वापर करून कुठल्याही प्रकारे फि घेतल्या जात नाही,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक