ank news Marathi team
yiajapur
06.01.2025
ank news Marathi pratinidhi,ashok karale takali sagaj kar
वैजापूर येथे माजी उपनगराध्यक्ष अखिल शेठ व नगरसेवक पारस घाटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
प्रमुख उपस्थिती, प्रजा पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मजनू भाई पठाण वंचित बहुजन आघाडीचे उमेश भाई जगताप संजय सुखदेव तसेच पत्रकार दिनानिमित्त बागुल सुनील मामा बागुल पियुष ज्ञानेश्वर टेके बाबा फरसाण वेजापुर पत्रकार बाळासाहेब सरोदे
Ank news Marathi online chanal संपादक अशोक कराळे तसेच प्रजा पोलीस मित्र संघटनेचे सचिव
दलित तालुका अध्यक्ष धर्मेंद्र भाई त्रिभुवन बाबा त्रिभुवन तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या
Tags:
वाढदिवस


