*.....मा. श्री .दिनेश भाऊ परदेशी हेच आता सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार.

Ank news online team जरूळ खंडळा दि,10.10‌2024 Ank news online chip editor: -ashok Karale chatrapati sambhaji nagar *.....मा. श्री .दिनेश भाऊ परदेशी हेच आता सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार.*
*......गेल्या वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून सातत्याने राजकिय माध्यमातून सामजिक सेवेच्या रूपाने जनतेशी जोडल्या गेलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. दिनेशभाऊ परदेशी. वैजापूर - गंगापूर मतदार संघातील जनतेचे भक्कम आधारस्तंभ, कार्य करताना स्वत: कडे ना कुठलेही पद ना कुठलीही सत्ता.सामान्य जनांचे कार्य मार्गी लावताना ना पक्षभेद किंवा केलेल्या कामाचा कोणताही गाजावाजा. कोणत्याही राजकिय पदावर नसताना भाऊंच्या जनसेवेच्या कार्याचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. ना कोणतीही मीडियागिरी ना कोणतेही व्हॉट्सअप, फेसबुकगिरी. तरीही सातत्याने जनतेशी थेट संवाद असलेले अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे मा. दिनेशभाऊ. त्यामुळेच आता आपले पुढचे आमदार दिनेश भाऊ हेच असणार आहे, त्यात तिळमात्र देखिल शंका नाही. सर्वसामान्य जनतेचे थेट आणि प्रत्यक्ष लोकप्रिय नेतृत्व असलेले मा. श्री .दिनेश भाऊ परदेशी. हेच नाव सर्वांच्या मुखी आहे. सर्वसामान्य जनता हीच खरी भाऊची ताकत आहे. एकीकडे धनशक्ती आहे तर भाऊकडे जनशक्ती आहे. एक प्रतिभावंत आणि आश्वासक कार्य असलेला नेता आपल्याला लाभला हे आपले भाग्य आहे. त्यामुळे आपणा सर्वांची जबबदारी देखिल निश्चितच वाढलेली आहे. तर मग सज्ज व्हा ११२ वैजापूर- गंगापूर विधानसभा मदारसंघातील क्रांतिकारी बदल घडविण्यासाठी कामाला लागा. आपले एकच लक्ष आणि ते म्हणजे विजयी लक्ष.
👉2024Next MLA मा. श्री . डॉ.दिनेश भाऊ परदेशी. तर मित्रांनो स्वयंस्फूर्तीने कामाला लागा व आपले अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा.🙏*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक