Ank news Marathi live team
Yaijapur
Deat. 30.11.2023
Ank news Marathi partinidhi:
ashok Karale Yijapur takalisagajkar
वैजापूर:-युवा ग्रामीण पञकार संघ तालुका अध्यक्ष पदी अशोक नारायण पा, कराळे यांची निवड,
छञपती संभाजीनगर:-वैजापूर तालुक्यातील टाकळी सागज येथील मा,श्री, अशोक नारायण पा,कराळे यांची युवा ग्रामीण पञकार संघ तालुका अध्यक्ष पदी नुकतीस निवड करण्यात आली, राष्टीय अध्यक्ष मा,श्री,गणेश कचकलवार साहेब,यांच्या अध्यक्षतेखाली नादेंड येथे युवा पञकार संघ कार्यलय येथे मिटींग मध्ये छ,संभाजीनगर युवा पञकार संघ जिल्हाध्यक्ष गजानन काळे साहेब यांच्या अध्यक्षखाली निवड करण्यात आली दि,29.11.2023,या दिवशी** Ank news Marathi live Chanel** www anknews live, vebportal **चे संपादक यांची युवा पञकार संघ वैजापूर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,वैजापूर तालुक्यातील पञकार बंधूनी आभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभईच्छा दिल्या,
Tags:
जर्नलिस्ट


