Ank news Marathi live team
कन्नड
Deat 28.09.2023
पिशोर येथे गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान पत्रकारावर वाळू माफियांचा हल्ला.
Ank news Marathi live Chanel (प्रतिनिधी)अशोक कराळे,वैजापूर छ.संभाजीनगर
छ.संभाजीनगर:कन्नड तालुक्यातील पिशोर गावात गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त असतानाही पोलिसांसमोर पत्रकाराला शिवीगाळ करून जी मारण्याच्या धमक्या दिल्या पोलिसांचा मोठा फौज फाटा असतानाही पोलीस बघायची भूमिका घेत होती वाळू माफियांची दहशत वाढत चालली आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे जनतेचे रक्षक यांच्यासमोरच असे कृत्य होत असेल तर ही गोष्ट फार निंदनीय आहे वाळू माफिया हा पिशोर येथील असून त्याच पोलीस स्टेशनला पोलिसांशी चांगले संबंध आहे त्यामुळे त्यावर पोलीस अधिकारी कारवाई करतील का? असा प्रश्न निर्माण होत आहे पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत त्यावर गुन्हा दाखल करा असे पत्रकार शिवाजी नवले पोलिसांना सांगत होते तरीही नॉर्मल कलम लावून प्रकरण संपवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. असे दिसून येते की कुठेतरी पत्रकारितेवर दडपण आणण्याचा प्रयत्न डिपार्टमेंट करून होत आहे.
Tags:
जर्नलिस्ट


