Ank news Marathi live team
Deat. 01.10.2023
Anknews Marathi partinidhi ashok Karale Yijapur takalisagajkar
लहान मुलांना बगा,, पाण्याच्या हौदात पडून चिमुकल्याचा गेला जीव,वैजापूर शहरातील घटना,,
1औक्टूबर रोजी भर दुपारी शहरातील मोंढा मार्केट परिसरात पाण्याच्या हौदात पडल्याने एका साडेचार
वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू .
सार्थक गोकुळ लुटे असे मृत्यूचे नाव आहे याबाबत माहिती अशी की सार्थक हा दुपारच्या सुमारास घराजवळ लागतच असलेल्या सिमेंटच्या पाण्याचे हैदाजवळ खेळत असताना त्यात तो पडला. 1औक्टुबर दुपारी 1वाजेच्या सुमारास समोरची घटना घडली. घटनेनंतर तब्बल पाऊण तासानंतर जेव्हा घरातील सदस्यांच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला तात्काळ त्याला बाहेर काढले, वैजापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले, असता डॉक्टरनी त्याला तपासून मूर्त घोषित केले, घटनेच्या मोंढा मार्केट परीसरात हशहळ व्यक्त करण्यात येत आहे,
Tags:
आपघात


