Ank news Marathi team
Palkhed
Deat, 23.09.2023
प्रतिनिधि .अशोक कराळे टाकळी सागजकर वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर :पालखेड येथे पञ्याच्या शेडमध्ये शेळ्या बाधंत आसताना शाँक लागून युकाचा मुर्त्यू
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे विजेचा धक्का लागून एक तरुण ठार झाल्याची घटना 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता तालुक्यातील पालखेड , येथे पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला त्याचे नाव संदीप रंगनाथ मुलमुले वय वर्षे 25 असे मृताचे नाव आहे त्याबाबत अधिक माहिती अशी की संदीप मुलमुले हा शेतातील पत्र्याचे शेडमध्ये शेळ्या बाधत असताना अचानक विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. पत्र्याच्या शेडमधून गेलेली वायर तुटलेली होती, नेमके त्याचवेळी लोखंडी साहित्य बाजूला करण्याच्या नादात ते उगड्या वायरवर ठेवण्यात आल्याने विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला रात्री उशिरा त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे पालखेड गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,
Tags:
आपघात

