Ank news Marathi live team Yaijapur Loni khrdh
Deat 26.08.2023
लोणी मंडळ 25% अनुदानापासून वंचित
Ank news Marathi live प्रतिनिधी अशोक कराळे वैजापूर, संभाजीनगर,
वैजापूर तालुक्यातील कृषी अधिकारी फक्त यांनी खुर्चीवर बसूनच तालुक्याचे पाहणी केल्या असताना अनेक शेतकऱ्यांचे पिके सुकू लागली आहे सर्व पिकांना अनेक दिवस झाल्यामुळे पिके गुडघ्या आणि कमरा लेवल असतानाही तालुक्याचे कृषी अधिकारी यांच्यामार्फत पोस्ट भूमिका शेतकऱ्यांबद्दल घेतली गेली नाही वैजापूर तालुक्यातील अनेक मंडळ यामध्ये समाविष्ट केला परंतु लोणी खुर्द मंडळ का समाविष्ट केले नाही लोणी खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे पिके सुकू लागले आहे या शेतकऱ्यांना 25% पासून वंचित ठेवले आहे कृषी अधिकारी यांनी वंचित ठेवले आहे तसेच लोणी खुर्द तलाठी यांचे म्हणणे आहे की माझ्यापासून कुठलाही अहवाल मागितला नाही मग कृषी विभागाने कोणत्या अहवाल सादर केला आणि लोणी मंडळ वगळण्यात आले मग कृषी विभागाचे अधिकारी यांच्या सहकारी कृषी सहाय्यक यांनी कुठले पिकाची पहाणी न केल्यामुळे लोणी खुर्द मंडळाचा नुकसान झालं आहे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब तांबे यांचे म्हणणे आहे की वैजापूर तालुका कृषी अधिकारी यांनी फक्त खुर्चीवर बसूनही वैजापूर तालुक्याची पाहणी केली आहे आणि तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी आता खुर्ची सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची परिस्थिती बघावी सर्व शेतकऱ्यांचे मक्का सोयाबीन कापूस इत्यादी पिके सुकू लागले आहे आणि लोणी खुर्द परिसरातील सर्व कृषी सहाय्यक हे गावामध्ये वेळेवर नसल्यामुळे हा लोणी परिसरामधील पाहणी वेळेवर झाल्या नसल्याने त्यामुळे लोणी खुर्द मंडळ वगळण्यात आले कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पाहणी करावा आणि मग कुठलाही निर्णय घ्यावा.
Tags:
शेतकरी


