Ank news Marathi team
shiur
Deat, 05.07.2023
शिउर प्रतिनिधि ,विजय जाधव शिउर ,वैजापूर छ ,संभाजीनगर,
तब्बल गेल्या ३६ तासापासून २४ गावे अंधारात महावितरणचा गलथान कारभार.
दि. ०५ रोजी सायंकाळी मेघराज्याचे आगमन झाले आणि काही क्षणातच लाईट गुल झाली सविस्तर असे कि मान्सून पूवे कामे महावितरण कंपनीने मागिल महीन्यात म्हणजे जून मध्ये पावसाने उघड दिली त्या वेळी केली असती तर शिऊर परिसरामध्ये आज अंधार नसता एक तर शेतकरी वर्गात पावसाचे आगमन झाले यांचा आनंद आहे आणि दूसरीकडे घरात पावसामुळे साप, विचू, आदी जनावरांचा धाक आहे.... महावितरणाकडे सरकारी कर्मचारी जर कमी आसतिल तर खाजगी(कॉन्ट्रॅक्ट) बेसवर मुबलग कर्मचारी आहेत असे आसतांना सदरील विभागामार्फत कुठल्याही प्रकारची दखल तब्बल ३६ तास घेतल्या जात नाही यांचे कारण गोलमाल आहे.
Tags:
प्रशासकिय

