11401 मुंबई नांदेड नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये रोटेगाव रेल्वे स्टेशनला मोबाईल चोरी.

Ank news Marathi team rotegaw Deat. 06.07.2023 Ank news partinidhi :ashok Karale Vaijapur sanbhaGinagar
11401 मुंबई नांदेड नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये रोटेगाव रेल्वे स्टेशनला मोबाईल चोरी.
माहिती मिळताच चोराच् भरपावसात मध्यरात्री रेल्वे सेना टीम सदस्य सिकंदर शेख व सोनू शेख ने पाटलाग केला मोबाईल मिळाला पण चोर अंधाराचा फायदा घेऊन हाती लागला नाही शंकर कलापाड राह वाशिम हे मुंबई हुन पूर्णा मार्गे वाशिम ला नातेवाईक सह S 3 कोच मध्ये प्रवास करताना हा प्रकार घडला घटनेची माहिती प्रवासी यांनी छ संभाजीनगर रेल्वे पोलीस ठाणे येथे हजर झाले व दिली रेल्वे पोलीस ठाणे संभाजीनगर यांनी तातडीने रोटेगाव येथील रेल्वे सेना टीम ला घटनेची माहिती दिली पाऊस पडत असल्याने चोर ब्रिज खाली अंधारात लपलेला आहे असे लक्षात येताच त्यांनी त्याचा पाटलाग केला हा प्रकार रात्री उशिरा 00: 00 ते 01:00 चालला आज सकाळी रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी व रेल्वे पोलीस चर्चा होऊन मूळ प्रवासी यास सकाळी रोटेगाव रेल्वे स्टेशन येथे स्टेशन मास्टर मीना रेल्वे सेना टीम सदस्य सिकंदर शेख व सोनू आरेफ शेख यांनी विवो Y 25000/- किमतीचा मोबाइल फोन परत परत केला रेल्वे सेना टीम व रेल्वे पोलीस ठाणे यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद केले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक