Ank news Marathi team
वैजापूर
Deat, 22.05.2023
प्रतिनिधि संपादक अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर :टाकळी सागज भरतवाडी येथे दि.22 या दिवशी श्री गणेश मु्र्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाला,हा सोहळा तीन दिवसा पासुन सुरू होता,व पहिल्या दिवशी मुर्तीची मिरणूक काढून सोहळा सुरू झाला आहे,
दि.20या दिवशी मिरवणूक काढून त्यानतंर पुजाविधी सुरू करण्यात आला,सायंकाळी हारीपाठ त्यानंतर ठिक नऊ वाजता अशोक महाराज सञे याचा किर्तन रूपी सेवा पार पडली,व दुसर्या दिवशी पुजा विधी करून सायंकाळी हारीपाठ ह भ प गणेशगिरी महाराज गंगाश्रम टाकळी सागज.किर्तन रूपी सेवा पार पडली, शेवटी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशरोहन कार्यक्रम पार पडला,तसेच स्वामी रामप्रकाश नदंगिरी महाराज गंगाश्रम राजदेहरा चाळीस गाव यांची काल्याचा किर्तनाने सांगता करण्यात आला,गावतील व पंचक्रोशितील गायक मंडळी व भजनी मंडळी गावकरी मडंळी मोठ्या सख्याने उपस्थित होती,
Tags:
संप्रादायिक विषयी

