वैजापूर : ढिसाळ लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे टाकळी सागज ते फाळके वस्ती रस्ता लोकवर्गणीतून केला तयार,

Ank news Marathi team वैजापूर Deat:27.05.2023 Ank news Marathi partinidhi Ashok Narayan Karale, वैजापूर औरंगाबाद, वैजापूर : ढिसाळ लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे टाकळी सागज ते फाळके वस्ती रस्ता लोकवर्गणीतून केला तयार,
वैजापूर: दि 23 टाकळी सागज येथे ढिसाळ लोकप्रतिनिधिच्या दुर्लक्षामुळे कनक सागज ते टाकळी सागज येथील शेतकरी वर्गाने लोकवर्गणी करून जवळजवळ दोन किलोमिटर रस्ता केला पुर्ण,शंभर ते दोनशे शेतकरी यांना प्रतेकाच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता ,शेतकरी वर्ग एकञ येऊन त्यांनी जवळ 170000 रूपये जमा करून मुरूम व दगड टाकून रस्ता तयार करण्यात आला , त्यात टाकळी सागज गावतील प्रतिष्ठित नागरीक वि,सो,टाकळी सागज सचालंक,सकाराम कडू शिनगारे, मधुकर वाडेकर,संचालक धोडीराम धारबळे ,गणेश धारबळे व धारबळे परीवार, शालेय समिती अध्यक्ष, पोपट थोरात,खुशाल वाडेकर,विलास कराळे, कैलास कराळे,सदिप वाडेकर,शांताराम वाडेकर,ईत्यादी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं सहकार्य केलं करून रस्ता तयार करण्यात आला, शासनाने शेतकर्या बाब लक्षात घेऊन हा रस्ता आजुन पक्का करून द्यावा,आसे टाकळी सागज कनक सागज शेतकरी वर्गाचे आव्हान आहे,नसता लोकप्रतिनिधीना टाकळी सागज गावात फिरू देणार नाही,यांची नोंद घ्यावी,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक