वाळुंज महानगर: एकाच कुटुंबातील पती-पन्ती व पाच वर्षीय मुलीच्या गळफास घेऊन हत्या,

Ank news Marathi team वाळुंज महानगर, Deat, 19.05.2023, Anknews marathi प्रतिनिधी :अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद, वाळुज महानगर:एकाच कुटुंबातील पती-पन्ती व पाच वर्षीय मुलीच्या गळफास घेऊन हत्या,
वाळूज महानगर :एकाच कुटुंबातील पती-पत्नी व 5 वर्षीय मुलीच्या गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे .वाळूज परिसरातील हृदय पिळून टाकणारी घटना वळदगाव येथे शुक्रवारी तारीख 19 रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की वाळूज परिसरातील वळदगाव येथे मोहन प्रताप सिंग डांगर वय 30 वर्ष पूजा मोहन डांगर वय 25 वर्ष हे गळफास घेतल्याचे आढळून आले, त्याचे नावे आहेत मोहन डांगरे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहून शेती करत होते अशी माहिती गावकऱ्यांनी दिली घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदयपिळऊन टाकणारा प्रकार घडला, सासर माहेर एकाच गावात असलेल्या पूजा ची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहाणार्या आजीकडे जात असते, शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या घराकडे गेली असता घटना उघडकीस आली, या घटनेची माहिती मिळतात सातारा पोलीस आणि घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांचे मृतदेह घाटीत रावांना केले, मन हेलावून टाकणारी घटनेचे कारण समजू शकले नाही,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक