Ank news Marathi team
वैजापूर
Deat 26.03.2023
वैजापूर तालुका प्रतिनिधि(पोपट पवार सावखेडग॑गा)
महसूल प्रशासन व पोलिस ठाणे यांच्या आशीर्वादानेच चालते बाभुळगाव ग॑गा येथुन चोरटी वाळू उपसा.
वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव ग॑गा येथिल मागिल वर्षी झालेल्या वाळू घाटाच्या निलावा मुळे गोदावरी नदीच्या परीसरात संपूर्ण रस्ते पुर्णता खराब झालेले आहेत त्यात आत पुन्हा महसूल प्रशासन व पोलिस यांच्याशी संपर्क करुन रात्रभर वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यात अनेक नागरीकांनी पोलिस व महसूल प्रशासन यांना फोन करून महिती दिली परंतु कारवाई मात्र शुन्य मागिल वर्षी झालेल्या वाळू घाटाच्या निलावा मुळे गोदावरी नदीच्या परीसरात संपूर्ण रस्ते पुर्णता खराब झालेले आहेत यामुळे शालेय विद्यार्थी ना येण्याजाण्यासठी मोठी मेहनत घ्यावी लागते सकाळ पर्यंत चालू असणार्या वाळच्या टॅक्टर मुळे विद्यार्थ्यांनी कोणत्या मार्गाने जावे हे सुचत नाही आणि वेगाने चालणारे टॅक्टर मुळे विद्यार्थ्यां जिव मुठीत धरून शिक्षणासाठी जाताना चित्र सध्या गोदावरी नदीच्या परीसरात वास्तव्यास मिळेल या कडे वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांची आहे
Tags:
प्रशासकिय

