पालखेड गावावर पुन्हा शोककळा,चुलत्या पुतनीचा शिवराई जवळ अपघात दोघाचा मु्त्यू,

Ank news Marathi team वैजापूर Deat, 23:03:2023 मुख्य संपादक अशोक कराळे,वैजापूर छ.संभाजीनगर वैजापूर : पालखेड गावावर पुन्हा शोककळा,चुलत्या पुतनीचा शिवराई जवळ अपघात दोघाचा मु्त्यू,
वैजापूर :दि,23 या दिवशी ठिक साडेचार ते पाचच्या दरम्यान शिवराई जवळ आसलेल्या विरभद्र मंदिर जवळ भिषण आपघात झाला,मिळाली माहिती आशी की,वैजापूर कडून नागपूर मुंबई हायवेना हे चुलते व पुतणी घरी जात होते,तेवढ्या भरधाव वेगाने दहेगाव कडून वैजापूर कडे जाणारी बाँलोरा गाडी नंबर MH. 25.R.3554 दुसरी गाडी टूव्हिलर MH, 20.YK.4061 त्या दोन्ही मध्ये जोरदार धडक झाली,व त्यागाडीने साठ ते सत्तर फुट गाडी ओढत चालवली होती त्यात त्या कुमारी पुजा वेणूनाथ शेळके या शाळकरी मुलीची जागीस मुत्यू झाला, मुलीचा चुलता नारायण शेळके यांना हि दावाखान्यात गेल्यावर डाँक्टर मुत्यू घोषित केला ,पुढील तपास वैजापूर पोलिस करत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक