Ank news Marathi team
Vaijapur
Deat 27.03.2023
मुख्य प्रतिनिधी:अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद
वैजापूर तालुक्यात शिऊर PS हाद्दित एकाची आत्महात्य,
वैजापूर दि, 27 या शिऊर PS हाद्दित एकाची आत्महत्या प्रकरणात या तीन -चार दिवसात तिसरी घटना शिऊर सुदामवाडी फाट्यानजिक घटना घडली आहे,सदरील व्यक्ती हि निमगोदगाव येथील आसुन आत्महत्याग्रस्त ईसामचे नाव गीतालाल मधुकर भोसले वय 35 आहे ,शिऊर पोलिस स्टेशनचे पी एस आय अंकुश नीगटिळक आपल्या कर्मचार्यासह घटनास्थाली हजर होऊन.मयत आसेलेला ईसम pm साठी वैजापूर उपजिल्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आले आहे,आत्महात्या कशामुळे करण्यात आली,त्या घटनेचा पुढील तपास शिऊर पोलिस करत आहे,
Tags:
आत्माहत्या

