स्वराज्य पोलीस मित्र संघटना पत्रकार संरक्षण आणि माहीती अधिकार संघटना जिल्हा संघटकपदी,अशोक नारायण कराळे यांची नियुक्ती,

Ank news Marathi team Yaijapur Deat, 28.01.2023 Ank news Marathi Ripotar केशव पवार वैजापूर
स्वराज्य पोलीस मित्र संघटना पत्रकार संरक्षण आणि माहीती अधिकार संघटना जिल्हा संघटकपदी,अशोक नारायण कराळे यांची नियुक्ती,
वैजापूर दि.28/1/2023._राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे.साहेब, राष्ट्रीय सचिव श्री कमलेश शेवाळे.साहेब, यांच्या मार्गदर्शन खाली, मा.धर्मेंद्र त्रिभुवन साहेब जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार (RTI)औरंगाबाद, पोलीस मित्र संघटना जिल्हा अध्यक्ष मंजनु पठाण औरंगाबाद,याच्या हस्ते अशोक नारायण कराळे यांना माहिती अधिकार (RTI)जिल्हा संघटक पदी यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी स्वराज पोलिस मिञ संघटना तालुका अध्यक्ष केशव पवार व दक्ष पञकार संघाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक