वैजापूर तालुक्यातील कनक सागज येथे उपसरपंच पदी, कृष्णा प्रकाश धारबळे यांची निवड,

Ank news Marathi live team Date 13.01.2023. kanak sagaj
वैजापूर तालुक्यातील ग्रामपचायत कनक सागज येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकी मध्ये दिनांक 18 डिसेंबर 2022 या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडली व दिनांक 20 या दिवशी मतमोजणी झाली त्यावेळेस कनक सागज येथे जनतेने निवडून दिलेले कनक सागज येथाल सौ, पुष्पाताई दादासाहेब गुंजाळ या निवडून आल्या आहेत त्या अनुषंगाने उपसरपंच पदाची निवड, दिनांक 13.1.2023 या दिवशी करण्यात आली, याप्रसंगी निवड प्रक्रिया अधिकारी वैजापूर माहालगाव मंडळ मधील मंडळ अधिकारी आर एम ससाने साहेब, तलाठी एस,एम खान साहेब, ग्रामसेवक व्हि,के,सजन साहेब, पोलीस पाटील ओंकार आप्पा खैरनार व विरगाव येथून आलेले पोलीस अधिकारी गायकवाड साहेब व सोनवणे साहेब यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदी कृष्णा प्रकाश धारबळे यांची गुप्त मतदान पध्दतिने निवड करण्यात आली त्याप्रसंगी गावातील ग्रामपंचायतचे सर्व नवनिर्वाचित सदस्य सरपंच सौ पुष्पाबाई दादासाहेब गुंजाळ उपसरपंच श्री. कृष्णा प्रकाश धारबळे,सदस्य सौ, धारबळे उज्वला गोरख,सौ आर्चना किशोर जगताप, भालेराव समाधान दशरथ,श्री.भुजाडे आबांदास काशिराम,सौ,सुमन रामनाछ पवार,सौ,भुजाडे छायाबाई विठ्ठल,भालेराव ताई हारीचंद्र,सौ.बुट्टे ताराबाई सोमिनाथ, तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थीत होते, Ank news Marathi live Chanel साठी सोमिनाथ पवार कनक सागजकर,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक