तलवाडा व नागवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना पत्रकार यांच्या हस्ते वया पुस्तके वाटप करण्यात आले.

Ank News Marathi team Loni Yiajapur Date 11.01.2023 तलवाडा व नागवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना पत्रकार यांच्या हस्ते वया पुस्तके वाटप करण्यात आले.
लोणी खु प्रतिनिधी. दादासाहेब तांबे लोणी वैजापूर,औरंगाबाद,
लोणी खूर्द वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तलवाडा येथे पत्रकार तैमुर सैय्यद व आदर्श गावकरीचे दादासाहेब तांबे पत्रकार यांच्या हस्ते वह्या व पुस्तकाचे वाटप करण्यात आले. वैजापूर तालुक्यातील छावा अध्यक्ष किशोर मगर व त्यांचे मित्र आनंद मगर यांनी 31डिसेंबर साजरा न करता नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तलवाडा येथे 126 मुलांना शाळेने वह्या तसेच पुस्तके वाटप करण्यात आली. मुलांन वह्या व पुस्तके वाटप झाल्यामुळे मुलांमध्ये आनंद द्विगुणित झाला होता कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद मगर सर यांनी केले यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तैमुर सैय्यद पत्रकार हे उपस्थित होते इयत्ता पहिली ते सहावी पर्यंत सर्व मुलांना मोफत पुस्तके व वह्या वाटप करण्यात आल्या यावेळेस कार्यक्रमाला छावा वैजापूर तालुका अध्यक्ष किशोर रामराव मगर आनंद मगर गोरख पवार देविदास मगर गोरख बोडखे चांगदेव मगर नसीर शेख तलवाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू तळेकर संपना भोगावकर मॅडम रोजमीन शेख तोसिफ सैय्यद उर्दूशाळेच्या मुख्याध्यापिका बुशरा शेख मॅडम आचारी सर घोडके सर व गावकरी किशोर मोरे भूषण चव्हाण बाबुराव खरात ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिक्रियाः नवीन वर्षाचे स्वागत करतानी तरुणांनी वायफळ खर्च न करता हॉटेल व्यसन या यावर खर्च न करता चांगल्या सामाजिक कार्यावर खर्च करावा वैजापूर तालुका अध्यक्ष छावा संघटना अध्यक्ष किशोर मगर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक