Ank news marathi team
वैजापूर
Deat,09.03.2022
ank news marathi,प्रतिनिधि,अशोक कराळे
वैजापूर औरंगाबाद,
पोलीस मिञ संघटना नवी दिल्ली (भारत),शाखा वैजापुर तर्फे महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मानपञ देऊन गौरव*
पोलीस मिञ संघटना संस्थापक व रास्ट्रीय अध्यक्ष मा श्री संतोषदादा चौधरी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा श्री सुनिल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार वैजापुर तालुक्यातील पोलिस मिञ संघटनेचे वैजापुर तालुकाअध्यक्ष श्री मजनु पठाण व वैजापुर पोलीस स्टेशनचे पी आय मा श्री.सम्राटसिंग राजपुत साहेब याच्यां हस्ते महिला पोलीस अमलदार व महिला पोलिस कर्मचारी जी एस गावित,पि एस नायमने शिवकांता भुरे, एम डी ठाकरे ,स्वाती फाळके,अयोध्या मुंडे,रंजना आगवान, राणी कापसे,बेबी राठोड, रिटा माने तसेच तालुका उपरुग्णायातील(छोटे घाटी) महिला डाँक्टर व महिला कर्मचारी तसेच महिला कार्यकर्ते ऋतुजा पांचाळ,जयश्री पांचाळ,अनिता ञिभुवन,निता भोसले, मुक्ता मोरे , सुनिता होंडे(महिला तालुका अध्यक्ष), अलका सरोदे, प्रिती थोरात व,रेखाताई कदम यांना सन्मानपञ देऊन गौरव करण्यात आला यावेळी पो स्टे वैजापुरचे कर्मचारी श्री संजय घुगे(पो हे काँ)मोईन बेग (पो.ना),डी ए बोर्डे प्रशांत गिते, विजय भोटकर, नायमणे व पोलिस मिञ संघटनेचे शहराध्यक्ष श्री बंडु पांचाळ,सचिव वेदांत सातपुते व ANK न्युज चे संपादक अशोक कराळे व आर पी एस इंटरनँशनल प्रेस रिपोर्टर संघटनेचे मराठवाडा संघटक श्री सचिन पा मोईन व औरंगाबाद जिल्हा संघटक बाळासाहेब सरोदे यांची उपस्थित होते
Tags:
जयंती विशेष
