Ank news marathi team
yaijapur
Deat,10.02.2022
Ank news marathi प्रतिनिधि अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर तालुक्यातील असंख्य रस्तेची मुंत्युशी झुंज सुरू,
वैजापूर तालुक्यात Ank news marathi chanal,प्रतिनिधी यांनी रस्तेची पाहाणी केली,त्यामधे गगापूर वैजापूर,शिवूर वैजापूर व नागपूर मुबई हायवे सोडता 165 गावापैकी या तीनही रस्ते लगतचे गावे वगळाता,एकही रस्ता सुखी नाही,
कारण या रस्तानां कोरोना झाला आहे की काय,ही चर्चा संध्या प्रतेक गावातील नागरीक करत आहे,कारण जे उच्छ दर्जेचे रस्ते आहे,त्याच्याकडे,शासन लक्ष देत,हो प्रावेट दावाखान्यात दाखल करून उपचार करतेय,जे रस्ते कमी दर्जेचे आहे,त्याकडे शासन लक्ष देत पण त्यांना सरकारी दावाखान्यात दाखल करून थातुर मातुर इलाज करून सोडून दिलं जात ,त्यामुळे वैजापूर तालुक्यातील रस्ते जास्त दुंखी आहे,कारण सार्वसामान्याचे तालुका भर कुठल्या कमासाठी जाण्यामुळे ,मनक्याचे आजार हात पाय दुखने,पाठ दुखने,हे आजार जास्त वाढले आहे,त्यामुळे सार्वजनिक बाधंकाम विभागाने,व सत्ताधारी आमदारांनी जास्त लक्ष देण्याची गरज आहे, आशी चर्चा तालुक्यातील नागरीक करत आहे,
Tags:
प्रशासकिय
