Ank news msrathi team,
वैजापूर
Deat,07.01.2022.
वैजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी कमलाकर रासने तर सचिव पदी सोमनाथ तांबे...
Ank news marathi,संपादक अशोक कराळे,टाकळी सागजकर,वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर- दि,06.या दिवशी दर्पनकार बाळशास्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन वैजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली यात नुतन कार्यकारणी करण्यात आली. यात संघाच्या अध्यक्ष पदी कमलाकर रासने, उपाध्यक्षपदी सौरभ जाधव तर सचिव पदी सोमनाथ तांबे,सहसचिव विजय मोगल, कार्याध्यक्ष किशोर पैठण पगारे,कोषाध्यक्ष जगदीश निकम, सहकोषाध्यक्ष काकासाहेब पडवळ, प्रसिद्धी प्रमुख तोसिफ शेख,सल्लागार पदी गोरख पवार यांची निवड करण्यात आली.
यावेळी कार्यकारणीला सदस्य शांताराम मगर, दादासाहेब तुपे, हसन सय्यद, मोहम्मद नूर, सुनिल शिरोडे, सौरभ लाखे, विजय जाधव, डॉ.सचिन कुमावत, सुधीर बागूल, राजेंद्र जानराव, अझर शेख, सागर देवकर, अर्जुन तेलंगे, खाजा पटेल, तैमुर सय्यद, ज्ञानेश्वर मगर, गणेश डघळे, प्रदीप जाधव, अरविंद पवार, बाबासाहेब पवार, बाबासाहेब वाघ, चंद्रकांत हारदे, महेश जगदाळे, निर्घोष त्रिभुवन, प्रभाकर जाधव, प्रविण निपाने, सचिन मोईन, पंकज संगेकर, दादासाहेब तांबे, प्रमोद गुळे, भगीरथ कदम, रमेश राऊत, ताराचंद वेळंजकर, भिकन सोमसे, रामदास भागवत, सुजित रंधे, मधुकर जैन, राजेंद्र धनाड, तुषार पवार, आर.के. सोनवणे,अशोक कराळे आदींनी अभिनंद केले.
