Ank news marathi team
जालना
Deat,12.01.2022
Ank news marathi,संपादक अशोक कराळे टाकळी सागजकर,वैजापूर औरंगाबाद,
**मंठा-शहरध्यक्षपदी संगिता खराबे यांजची निवड**
जालना-दि,09.या दिवशी, राष्टवादी महिला क्राँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारीपदी मा,नामदार तथा आरोग्यमंञी राजेश टोपे साहेब याच्या हस्ते मंठा तालुका महिला शहरध्यक्ष पदी संगिता खराबे,यांना नियुक्ती पञ देण्यात आले,
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा लहाने,जिल्हा उपध्यक्ष कुसुम ढेकळे,दर्शिका महाजन,माया लोखंडे,यांची उपस्थिती होती,
Tags:
राजकिय
