Ank news marathi team
वैजापूर
Deat,05.01.2022.
Ank news marathi,महालगाव प्रतिनिधि.सचिन मोईन,वैजापूर औरंगाबाद
वैजापुर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशनच्या हप्तेखोर वृत्तीमुळे आव्वलगाव शिवारात वाळुतस्करीला उधान,
वैजापुर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आव्वलगाव शिवारातुन गोदावरी नदीपाञातुन नाड्याच्या सहाय्याने ट्रँक्टर व केनिच्या वापर करुन राञंदिवस अवैध वाळु उपसा सुरु असुन याकडे स्थानिक लेवलच्या संबधित आधिकार्याकडुन जाणुन बुजुन डोळेझाकपणा करुन मुकसमती देण्याच्या चर्चा गावागावात ऐकावयास मिळत आहे तरी वरिष्ठ अधिकारी काय करतात याकडे आव्वलगावकरांचे लक्ष लागले आहे तरी लवकरात लवकर लक्ष देउन कारवाई करावी अशी गावकर्यांची मागणी आहे
Tags:
प्रशासकीय
