Ank news marathi team
Yiajapur
दि 05.09.2021
संपादक अशोक कराळे ,वैजापुर औरंगाबाद,
वैजापूर तालुक्यातील टाकळी सागज येथे अखंड हारीनाम सप्ताहा व विरभद्र देवाचा प्राणप्रतिषठा कार्यक्रम भक्तीमय वातावराणात संपन्न,
दि,28.या दिवशी ठिक तीन वाजता अखंड हारीवाम ब्रामण पुजा करून सप्ताहाला सुरूवात करण्यात आली,अखंड भजन,रोज संध्याकाळी हारीपाठ, राञी हारी किर्तन ,व पाहाटे काकडाभजन,हे अखंड सात दिवस चालू होते,दि 01या दिवशी विरभद्र देवाचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली,व तीन दिवस पुजा विधि चालु होता,दि,03या दिवशी वीरभद्र देवाची स्थापना करण्यात आली,
एका
दशीच्या दिवशी सदगुरू नारायण गिरी महाराज,आश्रम चिचंडगाव,ह,भ,प,राजेश्वरगिरी महाराज यांची किर्तन सेवा पार पडली होती,शेवटी दि 04या दिवशी काल्याचे किर्तन गंगा आश्रम टाकळी सागज येथील ह,भ,पा,गणेशगिरी महाराज,टाकळी सागज यांनी काल्याच्या किर्तनाने सांगता केली,त्या प्रसंगी,ह,भ,प,दिलीप महाराज तुपे,ह,भ,प,शकंर महाराज,खैरनार,ह,भ,प,नारायण महाराज,कराळे,प्रदिप महाराज कराळे,बापू महाराज कराळे,शरद महाराज पवार,विठ्ठल महाराज जाधव,गावातील भंजनी मंडळ,पंचक्रोशितील सपुर्ण भंजनी मंडळ ,गावातील पंचक्रोशितील गंगानंदगिरी भक्त मंडळ गावकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते,
Tags:
सामाजिक



