Ank news marathi team
Aurungabad,
Deat,27.08.2021
मुख्य संपादक ,अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,
औरंगाबाद, केंद्र सरकार ने (दिव्यांग)अपंगचे हक्काचे 4 टक्के आरक्षण रद्द केल्यामुळे जाहिर निषेध निवेदन देण्यात आले,
दि,25 या दिवशी औरंगीबाद येथील जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले, अपंग जनता दल तर्फे केंद्र सरकारने चार टक्के आरक्षण रद्द केलेला आहे, ते वापस अपंगाना मिळावा यासाठी निवेदन देताना जाकीर शेख जिल्हाध्यक्ष औरंगाबाद दादासाहेब जानराव मराठवाडा प्रमुख फिरोज खान जिल्हा उपाध्यक्ष पूर्व सतीश लोखंडे जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण कुसुम सुकाशे महिला जिल्हाध्यक्ष औरंगाबाद व सुरय्या शेख महिला शहराध्यक्ष हे हजर होते,
Tags:
सामाजिक

