औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यलय येथे तालुकास्तरीय येथे अपंग आँनलाईन प्रमाणपञ देण्यात यावे,

 Ank news marathi team 

Aurungabad

Deat,05.08.2021.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यलय येथे तालुकास्तरीय येथे अपंग आँनलाईन प्रमाणपञ देण्यात यावे,

अपंग जनता दलच्या वतिने,अपंगाच्या आँनलाईन प्रमाणपञ,तालुका उपजिल्हा रग्णलय येथे देण्यात यावे निवेदन देण्यात यावे,




Ank news marathi, मुख्य संपादक ,अशोक कराळे,वैजापूर औरंगाबाद,

औरंगाबाद दि,03. रोजी औरंगाबाद जिल्हा आधिकारी सुनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले,व औरंगाबाद जिल्हा ग्रामिण रूग्णलय येथे घाटी आधिषक याना अपंगाच्या ऑनलाईन सर्टिफिकेट प्रत्येक तालुक्यात मिळण्यात यावा म्हणून घाटी मध्ये आणि कलेक्टर ऑफिस येथे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जाकीर शेख अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष औरंगाबाद, दादासाहेब जानराव मराठवाडा प्रमुख, व वैजापूर तालुका अध्यक्ष अशोक कराळे हे सगळे हजर होते,

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक