Ank news marathi team
Aurungabad
Deat,01.07.2021
वैजापूर येथे अपंग जनता दल शाखा उदघाटन संपन्न,अशोक कराळे तालुका आध्यक्ष पदी विराजमान,
तालुका प्रतिनिधी ,नवनाथ चव्हान वैजापूर
वैतजापूर दि,30.या दिवशी ठिक 12:30 या वेळेत एकीकडे कोरोना महामरीचे सकंट चालू आसुन ,अंध अंपगाना व्यक्तीना साहारा नव्हता त्या आनुशंगाना,वैजापूर तालुक्यात अपंग जनता दल शाखेचे उदघाटन करण्यात आले, उदघान प्रसंगी वैजापूर तालुक्याची आन बान शान व त्यात शहराचं दैवत आसलेलं व एक आगळवेगळ व्यक्तीमहत्व,मा श्री,डाँ दिनेश भाऊ परदेशी,यांनी कार्यक्रमाच्या अपंग जनता दल शाखा स्थापनेसाठी आमुल्य वेळ दिला,पुढे भाऊच्या हास्ते दिप प्रज्वलन,करून भारतीय राज्यघटनचे शिल्पकार,डाँ,बाबासाहेब आबेंडकर,व महाराष्टाचे आरद्यदैवत छञपती,शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पन करून त्या दोन्ही महा पुरषाना मानवदंना करून अपंग जनता दल,शाखेच्या फलकाचे आनावरण करण्यात आले,दिनेश भाऊ यानी पुढे कि शहरातला 5 टक्के निधी वाटप,झाला आहे,राहिला प्रश्न ग्रामिणचा मला प्रतेक गावची अपंग बाधवची यादी,द्या बिडोओची बैठक लावून 5 टक्के निधिचा, प्रश्न मार्गी लावतो, तसेच कार्यक्रमासाठी,अपंगा जनता दलाचे, मराठवाडा संपर्क प्रमुख दादासाहेब जानराव, जिल्हा अध्यक्ष,जाकिरभाई शेख,डाँ गजानन टारपे उप,जि,रुग्णालय वैजापूर , रंणजित काळे गगापूर उपध्यक्ष या लोकाच्या उपस्थीत वैजापूर येथ, जि प,प्राशाला (मुलाची)येथे कार्यक्रम घेऊन,या वरील मान्यवराच्या उपस्थीत,श्री,अशोक नारायण कराळे,टाकळी सागजकर,याना अपंग जनता दल तालुका अध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पञ देण्यात,आले,तसेच,लक्ष्मीकांत गायकवाड,ता,उपध्याक्ष पदी,रामेश्वर,सिगंल,यानां ता, सचिव पदी,बाबुराव ञिभुवन,या शहर आध्यक्ष पदी निवड करून वैजापूर कार्यकारणी जाहिर करण्यात,विलास बारवाल यांना जि उपध्यक्ष पद देण्यात आले आली या प्रसंगी वैजापुर तालुक्यातील शहारातून व ग्रामीन भागातून अंध,अपंग,मुखबधीर ,मोठ्या संख्येनं उपस्थित होते,







🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा👍👍👍👍✌✌✌✌
उत्तर द्याहटवा