वैजापूर,, वाकला येथे वाघाच्या हल्ल्यात दोन जण जखमी,

Ank news marathi team

Aurungabad,

Deat,20 :06:2021

Ank news marathi chanal ,संपादक अशोक कराळे,टाकळी सागजकर, वैजापूर ,औरंगाबाद,



  वैजापूर,, वाकला येथे वाघाच्या हल्ल्यात दोन जण जखमी,


वैजापूर तालुक्यातील वाकला येथे ऐतिहासिक घुमट परिसरात आज सकाळी वाघाचे दर्शन झाले. वाघाला पाहण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती.यावेळी   वाघाने केलेल्या हल्ल्यात चंद्रकांत जाधव व अशोक असे दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी दिली. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक