वैजापुर हमारापुर बाजाठान शिवावर वाळूच्या टँक्टर खाली दबून एका इसामाचा दुर्दैवी मुत्यु,

 Ank news marathi team 

Yiajapur

Deat.07.06.2021


प्रतिनिधी संपादक, अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,




वैजापुर हमारापुर बाजाठान शिवावर वाळूच्या टँक्टर खाली दबून एका इसामाचा दुर्दैवी मुत्यु,

वैजापूर : विरगाव पोलिस ठाण्याच्या हाद्दितून हमरापुर  बाजाठाण  शिवावर  वाळु  वाहतुक  करताना  श्री ज्ञानेश्वर रामू दळे वय 38 वाळू च्या ट्रॅक्टर खाली दबून पहाटे अंदाजे 3:30 वाजता मूर्त्यू झाला, त्याच्या पाठीमागे 6 व 4 वर्षाची दोन मुले, पत्नी, आई, वडील असा परिवार असून आई वडीलांना तो एकुलता एक मुलगा होता, काल दिनांक 6/7/2021 रोजी गावातील जेष्ठ नागरिक व माजी सरपंच श्री सुभाष पाटील भराडे यांनी विरगाव पोलीस स्टेशन चे पी एस आय कदम व ठाणे अमलदार पडूरे हे ग्राम  सुरक्षा दल संदर्भात चर्चा करण्यासाठी बाजाठाण गावात आले असता रात्रीची वाळू थांबविण्यात यावी अशी पूर्व कल्पना दिली होती ,अगदी हात जोडून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व टेम्पोच्या टोळीला आता शोधून या मरण पावलेल्या इसमाच्या कुटुंबाला न्याय  द्यावा,आशी चर्चा हमरापूर बाजाठान शिवारातून गावकर्यीमध्ये होतत आहे,


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक