Ank news marathi team
Yiajapur,
Deat,10.06.2021
हनुमंतगाव-चोरवाघलगाव रस्त्याचे आमदार प्रा. रमेश बोरणारे व साबेरभाई यांच्या हस्ते भूमिपूजन...
महालगाव/प्रतिनिधी , सचिन मोईन,
चोर वाघलगाव ता. वैजापूर येथे आमदार प्रा रमेश पा बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नाने शासकीय विकास निधीतून चोर वाघलगाव ते हनुमंतगाव रस्ता एक किलोमीटर डांबरीकरणासाठी 20 लक्ष रुपये मंजुर झाले असुन आज आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपनगरध्यक्ष साबेरभाई यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, मा सभापती संजय निकम, मा.जि.प. सदस्य मनाजी मिसाळ उपशहर प्रमुख संदीप बोर्डे, ज्ञानेश्वर जाधव सर, सरपंच कैलास सातपुते, उपसरपंच दादासाहेब मोईन,ग्रामसेवक कचरे,गणेश निकोले, दादासाहेब पवार, डॉ बापुसाहेब वमने, अशोक गायकवाड, परसराम मोईन, आण्णासाहेब मोईन,देवराव मोईन, आप्पासाहेब मोईन, दादासाहेब मोईन, आप्पासाहेब पवार, सुनिल जाधव, उध्दव मोईन, हेडगेवार बँकेचे संचालक राजाराम मोईन,हंसराज मोईन,चेअरमन सुनिल मोईन, जनार्दन भोरकडे,भगवान मोईन, संदीप मोईन,सुधाकर दहिटे, संजय वमने,बारकू शिनगारे, वैद्य सर, रामेश्वर मोईन, रविंद्र जाधव आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.



