वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलिस स्टेशन येथे शिवजंयती,उस्वव निमित्ताने,शांतता कमिटी बैठक संपन्न,

ank news Marathi team Aurungabad deat, 17.02.2021 लोणी खुर्द प्रतिनिधी,दादासाहेब तांबे,लोणी वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर शिवूर आज दि 17/02/2021 रोजी पोलीस स्टेशन शिऊर येथे मा. सहायक पोलीस निरीक्षक श्री गोरखराव शेळके यांनी आगामी मा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी होणार असल्याने शांतता कमिटी बैठक घेण्यात आली. बैठकी मध्ये शिऊर पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, व इतर नागरिक उपस्थित होते. मा. पोलीस अधीक्षक साहेब, औरंगाबाद ग्रामीण, यांच्या व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वैजापूर यांचे आदेश सूचना प्रमाणे मा.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना कोविड-19 चे योग्य खबरदारी म्हणून 10 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होता कामा नये, तसेच कोणीही जयंती मिरवणूक काढणार नाही बाबतचे आव्हान करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक