चोरवाघलगाव ग्रामपंचायत जनसेवा ग्रामविकास पॅनलचे नऊही उमेदवार विजयी...

ank nwes Marathi team aurungabad deat 18,01,2021 चोरवाघलगाव ग्रामपंचायत जनसेवा ग्रामविकास पॅनलचे नऊही उमेदवार विजयी... वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव ग्रामपंचायत निवडणूक 2021 साठी एकूण 3 वार्डातुन 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.शुक्रवारी दि.15 झालेल्या मतदान मध्ये एकूण 86.07 टक्के मतदान झाले.
प्रतिनिधी - सचिन पा मोईन चोरवाघलगाव आज झालेल्या मतमोजणी मध्ये गावकरी विकास पॅनल,स्वराज्य ग्रामविकास पॅनल व अपक्ष हे पराभूत झाले असून जनसेवा ग्रामविकास पॅनलचे दादासाहेब चंद्रभान मोईन, कमल कारभारी राऊत, मंदा संजय वमने, नंदा उद्धव मोईन, कैलास मच्छिन्द्र सातपुते, कविता जालिंदर निकम, काकासाहेब विनायक मोईन, आकाश भास्कर त्रिभुवन, जयश्री संदीप मोईन या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. प्रतिनिधी - सचिन पा मोईन चोरवाघलगाव

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक