गोदावरी नदीच्या पात्रात पाणी आसताना चोरटी वाळू वाहतूक सुरू, विरगाव पोलीसाचे डोळे उघडे ठेवून लक्ष,

ank nwes Marathi team aurungabad date,19,01,2021 गोदावरी नदीच्या पात्रात पाणी आसताना चोरटी वाळू वाहतूक सुरू, विरगाव पोलीसाचे डोळे उघडे ठेवून लक्ष,
छायाचित्रकार, सचिन मोईन, प्रतिनिधी,अशोक कराळे,वैजापूर औरंगाबाद, वैजापूर तालुक्यातील विरगाव पोलीस स्टेशन हाद्दितून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी आसताना भालगाव,डागपिंपळगाव व आव्वलगाव शिवारातुन राञंदिवस चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे, हि चोरटी वाळू नेमके कोणाच्या व कोणत्या अधिकारीच्या आदेशानुसार वाहतूक सुरू केली आहे, हे प्रश्न चिन्ह गोदावरी नदीच्या काठावर वसले गावकरी मंडळी करत आहे, वरिष्ट आधिकारी यांनी लवकरात लवकर तो आधिकारी कोणता आहे, ते शोधुन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नदीकाठावरील नागरिकांची मागणी आहे व उपोषणाचा इशारा गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या गावकर्यांनीं दिला आहे,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक