Ank news Marathi team aurungabad
Deat.21, 11,2020
वैजापूर तालुक्यातील वाकला सर्कल मध्ये आणेवारी कमी लागल्यामुळे, शेतकरी नेते, रस्तावर उतरून आंदोलन करु, संतोष सुर्यवंशी,यांनी दिला इशारा,
लोणी सर्कल प्रतिनिधी, दादासाहेब तांबे लोणी वैजापूर ॵरगाबाद,
वैजापूर तालुक्यातील वाकला सर्कल परीसरात आणेवारी कमी लावलेल्या गावामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी वाकला सर्कल मधील सर्व गावात आजपासून शेतकरी नेते तथा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष सुर्यवंशी यांनी भेटी सुरू केल्या आहेत.आणेवारी कमी लावली ही अधिकाऱ्याची चुक असुन यामुळे सरकार बदनाम होऊ नये याची दक्षता सरकारने घ्यावी तालुक्यातील शेतकरी पिकविमा व शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाई पासून वंचित राहु नये अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा संतोष सुर्यवंशी यांनी दिला आहे,

