एक दिवा.... भारतमातेच्या वीर जवानांसाठी...!

 Ank news Marathi team aurungabad

Deat,21, 11,2020,

संपादक, अशोक कराळे वैजापूर ॵरगाबाद

*एक दिवा.... भारतमातेच्या वीर जवानांसाठी...!*

श्री क्षेत्र सरला बेट येथे भारतमातेच्या रक्षणार्थ लढणार्यां वीर जवानांच्या दिर्घ आयुष्यासाठी *#सद्गुरू #योगिराज_गंगागिरी_महाराज* यांच्या चरणी एक दिवा ही संकल्पना 21 हजार दिवे मंदीर परिसरात व 5 हजार दिवे गोदावरी पात्रात दिव्यांचा भव्य दिपोत्सव सोहळा बेटाचे मठाधीपती *ह.भ.प महंत #रामगिरीजी_महाराज व #आमदार_प्रा_रमेश_पा_बोरनारे_सर* यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी यापरिसरातील व बेटातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक