उभ्या ट्रकला मोटर सायकलची धडक, चालकाचा जागेवर मृत्यू

 Ank news Marathi team godhiya

Deat, 07,10,2020,

उभ्या ट्रकला मोटर सायकलची धडक, चालकाचा जागेवर मृत्यू, 

देवरी तालुका प्रतिनिधी मोहित तुरकर देवरी गोंदिया

देवरी,दि.6:- NH-6 वरिल मरामजोब गावावरिलला दुचाकी वाहन चालकाने जबर धडक दिल्याने त्या दुचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या व्यक्ति जखमी झाल्याची घटना घडली.

सविस्तर असे की, मृत शुभम डोगंरे वय २३ वर्षे रा.ऊमरेड जि.नागपुर व त्याचा सहकरी लिलाधर रहांगडाले हे दोघेही साकोली येथे असलेल्या अन्नपुर्णा फायनास कंपनी तर्फे देवरी तालुक्यातील महीलानां गटाच्या माध्यमानीं कर्ज देण्याच्या कामानिमित्त आले असता काम आटोपून परतीच्या प्रवासात मराबजोबजवळ ऊभ्या असलेल्या ट्रक क्रमाकं MH 04 TL1398 ला मोटार सायकल क्रमाकं MH 40 Z 8916 ने ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बाजुला असलेल्या दगडावर मोटार सायकलचा समोरचा चाक गेल्याने मोटार सायकल चालक शुभमं डोगंरेचे नियंत्रण सुटले व उभ्या ट्रकला आढळल्याने त्याचां घटना स्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या सहकारी जखमी झाल्याने देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले.देवरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक