आम्ही #फक्त #बोलत #नाही #करून #दाखवतो.महाराष्ट नवनिर्माण सेनेला, अखेर यश,

 Ank news Marathi team aurungabad

Deat, 06,10,2020,

Ank news Marathi,मुख्य संपादक, अशोक कराळे, वैजापूर ॵरगाबाद, 

आम्ही फक्त, बोलत नाही, करून दाखवतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेर यश, 




अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांना यश. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्याचे काम अखेर खुप मोठ्या संघर्षामुळे आज सुरू झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदर कामासाठी दोन वेळा रस्ता रोको, धरणे आंदोलन, व शेवटी समृद्धी महामार्ग मस्की ऑफिस वर हल्ला बोल आंदोलन करण्यात आले. पर्यायाने समृद्धी महामार्गाचे अधिकारी मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील घंगाळे, तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केलेल्या संघर्षामुळे नमले व आज अखेर लाडगाव रस्त्याचे काम चालू झाले...या प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील घंगाळे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मनोज लेंगे,सरपंच बाबासाहेब पा. लांडे, संदिप वाळूंज गणेश बहाळस्कर राहुल कांबळे सिताराम पानकर, अमोल काळे,बाळू फणसे, शाहू काळे रुषी सांळूके, अनिकेत रोठे सार्थक सोनवने आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक