Ank news Marathi team aurungabad
Deat,03, 10,2020,
मुख्यसंपादक, अशोक कराळे,वैजापूर ॵरगाबाद
वैजापूर शहारात न्यायालयासमोर पतीने केली पत्नीची निर्गुण हत्या,
वैजापूर कोर्टासमोर शनिवारी सकाळी 11.30 च्या च्या दरम्यान 72 वयोवृद्ध पतीने तिष्ण हत्याराने भोसकुन पहिल्या पत्नीचा खुन केला
रक्ताच्या थारोळ्यात ही सदर महिला जागीच ठार झाली आहे घायगाव येथील कारभारी गवळी असे आरोपीचे नाव आहे कोर्टात शेती वाद सुरू होता सदर महिला आपल्या माहेरी भिंगीबोरसर येथे राहत होती. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे,
Tags:
क्राईम


