वैजापूर कॄषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भागिनाथ दादा, मगर, यांची निवड झाल्याबद्दल, तलवडा येथे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न,

Ank news Marathi team aurungabad

Deat,29, 09,2020

वैजापूर लोणी सर्कल प्रतिनिधी, दादासाहेब तांबे लोणी वैजापूर

वैजापूर कॄषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी भागिनाथ दादा, मगर, यांची निवड झाल्याबद्दल, तलवडा येथे सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न,

 



वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील विविध का.सेवा सोसायटी लिमिटेड यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी श्री भागिनाथ दादा मगर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री राजू नाना मगर उप सभापती पंचायत समिती रिखब शेठ पाटणी , उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्री उत्तम काका निकम वैजापूर छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर मगर यांची उपस्थिती होती वैजापूर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक लोणी खुर्द येथील कार्यरत असणारे अधिकारी व श्री शिंदे साहेब सेक्रेटरी यांच्या मार्गदर्शनाखालील कार्यक्रम करण्यात आला सर्व गावातील मंडळी उपस्थित होती श्री बाबासाहेब जाधव श्री योगेश सोनवणे भादली यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित संस्थेचे सचिव बी एन शिंदे चेअरमन विनोद मगर व्हा. चेअरमन आबा मगर मा. सरपंच भाऊसाहेब मगर किशोर मगर भानुदास मगर दादासाहेब मगर सर्व संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक