Ank news Marathi team godhiya
Death, 29,09,2020,
चिचगड जवळ कोटजांभोरा जंगल परिसरात खुन करून फेकला अनोळखी व्यक्तीचा प्रेत,
देवरी तालुका प्रतिनिधी, मोहित तुरकर देवरी गोंदिया,
देवरी: देवरी तालुक्यातील चिचगड परिसरातील कोटजांभोरा जंगलात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे वय २८ ते ३० वर्षे वर्तविण्यात येत आहे. सदर खुन हा मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर झाला कि मृतदेह फेकण्यात आला यात आशंका असुन परिसरातअनोळखी मृतदेह आढळल्याने घातपाताची शक्यता परिसरातील नागरिकांकडून वर्तविण्यात येत असुन पुढिल तपास चिचगड ठाण्याचे पोलिस अधिकारी करत आहेत.
Tags:
क्राईम

